दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे..गुरुचरित्राचे एकुण ५२ तसेच काही ग्रंथात ५३ अध्यायात एकुण ७४९१ ओव्या आहेत. त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे...Published by Dharmik Prakashan Sadhi Bandhani.
Book Details | |
Publication Year | 2024 |
Binding | Hardcover |
Language | Marathi |
Edition | 1st |
No Of Pages | 752 |
Delivery Details | |
Estimated Delivery | Delivery Within 5-6 Working Days |
Shri Gurucharitra Sadhi Bandhani (Small)
- Publication: Dharmik Prakashan
- Author / Model: Dharmik
- Availability: 10
- ₹260.00
-
₹205.00
- Ex Tax: ₹205.00
Related Products
Shri Gurucharitra (Sadhi Bhandhani)
दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्र..
₹320.00 ₹400.00 Ex Tax: ₹320.00
Shri Gurucharitra Sadhi Bandhani (Big)
दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘॥ श्री गुरुचरित्र ॥’ ग्रंथ १४८०च्या सुमारास श्र..
₹415.00 ₹520.00 Ex Tax: ₹415.00